AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
7/12 उतारा आता 24 भाषेत उपलब्ध!
➡️महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील जमीनींचे 7/12 उतारे आता विविध प्रमुख भाषांमधे डाऊनलोड करण्या करीता उपलब्ध करून दिले आहेत, सातबारा उतारा विविध वेगवेगळ्या भाषांमधे कश्या प्रकारे डाऊनलोड करायचा, विविध भाषांमधे सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यात आले याबाबत संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ पहा. ➡️संदर्भ:-Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख