नोकरीन्यूज १८ लोकमत
61 जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखत!
➡️किसन वीर महाविद्यालय सातारा इथे लवकरच ६१ जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख १२ ऑक्टोबर २०२१ असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहायक प्राध्यापक - एकूण जागा 61
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
➡️सहायक प्राध्यापक- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
➡️ही पदभरती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे तसंच 09 महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे.
➡️उमेदवारांना कोणत्याही इतर महाविद्यालयांमध्ये काम करत नसल्याचं ऍफिडेव्हिट सादर करावं लागणार आहे.
➡️महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवारांची गणना हे खुल्या प्रवर्गात केली जाणार आहे.
➡️दिलेल्या संबंधित पत्त्यावर वेळेत मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित रहायचं आहे.
मुलाखतीचा पत्ता
➡️किसान वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, ता. वाई, जि. सातारा, महाराष्ट्र, पिन – 412803.
मुलाखतीची तारीख - 12 ऑक्टोबर 2021
➡️या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.kvmwai.edu.in/ या लिंकवर क्लिक करा
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-न्यूज १८ लोकमत,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.