योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
50000 प्रोत्साहन अनुदान वितरण सुरू!
👉50000 प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तर प्रोत्साहन पर अनुदानासाठी जे शेतकरी पात्र झाले होते. त्याच्या खात्यात अनुदानीत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर याबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा.
👉संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.