AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनGreat Maharashtra
50 हजारामध्ये 10 लिटर दूध देणारी सहिवाल गाय!
➡️ भारतातील सर्वोत्तम दूध देणारी गाय म्हणून साहिवाल ओळखली जाते. या जातीचा पाकिस्तानातील साहिवाल प्रांतातील मॉंटगोमेरी जिल्ह्यातून उगम झाला आहे. मुलतानी, तेली, मॉंटगोमेरी अशी देखील नावे आहेत. दूध-उत्पादनासाठी अतिशय उपयुक्त अशी जात आहे. तपकिरी लाल, किंवा महोगनी लाल अशा विविधते मध्ये पाहायला मिळतात. वर्षाकाठी सरासरी २३२५ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सर्वाधिक ६००० किलो दूध दिल्याचं सुद्धा मानले जाते. तर आज आपण या गाईबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Great Maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
7