AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडआधुनिक शेतीचा गोडवा
50 रुपयात कोणतेही लिकेज काढा!
➡️प्रत्येक शेतकऱ्याला शेतातील पाईप लाईन लिकेज हि समस्या हि एकदा तरी येतेच. ज्यामध्ये जर पाईपलाईन बदलायची म्हणलं तर मोठा खर्च देखील होतो. परंतु यावर एक उत्तम जुगाडू तोडगा आहे.जो एका शेतकऱ्यानेच बनवला आहे. परंतु सर्व प्रथम साईडल पीस यासाठी कस बनवायचे? आणि लिकेज कसे काढायचे? याविषयीचा जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ:-आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
5