AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना
50% अनुदानावर शेळी पालन योजना!
➡️ग्रामीण भागातील तरुणांना, शेतकरी मित्रांना, तसेच शेती सोबत जोड धंदा करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तीसाठी हि योजना महत्वपूर्ण आहे. कारण या योजनेअंतर्गत शेळी पालन करण्याकरिता सरकार अनुदान देत आहे. आणि या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा? यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? हि सर्व माहिती व्हिडिओ द्वारे मिळेल. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
29
इतर लेख