गुरु ज्ञानAgrostar India
40 टन उत्पादन मिळवून देऊ शकते हे पीक!
🌱शिमला मिरची म्हणजेच आपल्याकडे ढोबळी मिरची किंवा ढबू मिरची या नावाने देखील ओळखली जाते.गेल्या काही वर्षात या हिरव्या मिरचीप्रमाणेच लाल, पिवळी, शेंदरी, जांभळी आणि तपकिरी रंगाची सिमला मिरची बाजारात मिळू लागली आहे. हिरव्या रंगाच्या मिरचीच्या तुलनेत या रंगीत मिरच्या सहसा महाग असल्याने अजूनही त्यांचा वापर सर्वसामान्य भारतीयांत मर्यादित आहे. शेतकऱ्यांनी या पिकाची योग्य माहिती घेऊन, योग्य वाण निवडून तसेच योग्य नियोजन करून लागवड केली तर शेतकरी या पिकापासून जवळ्जवळ 35 -40 टन उत्पादन घेऊ शकतात. तर शिमला मिरचीचे उत्पादन कसे घ्यायचे? आणि कोणत्या महिन्यामध्ये या पिकाला चांगला भाव मिळू शकतो? याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.