नोकरी न्यूज १८ लोकमत
4थी ते 12वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती!
➡️ कंटोनमेंट बोर्ड कामठी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ➡️ सहाय्यक शिक्षक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NCTE नुसार ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि ०२ वर्षांचा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा किंवा ५०% गुणांसह १२वी किंवा समतुल्य उत्तीर्ण आणि ०४ वर्षांचा अभ्यासक्रम ५०% गुणांसह उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे. ➡️ सफाईकर्माचारी -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ४थी पास केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ➡️ पुरुष प्रभाग सेवक -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10वी पास केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहाय्यक शिक्षक- २९,२०० - ९२,३०० रुपये प्रतिमहिना सफाईकर्माचारी - १५,००० - ४७,५०० रुपये प्रतिमहिना पुरुष प्रभाग सेवक - १५,००० - ४७,५०० रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक 1)Resume (बायोडेटा) 2)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं 3)शाळा सोडल्याचा दाखला 4)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, कॅम्पटी कॅंट. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kamptee.cantt.gov.in/ या लिंकवर क्लिक करा अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ जानेवारी २०२२ संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
63
21