AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यवसाय कल्पनाShivar News 24
3 एकरांच्या रेशीम शेतीतून महिन्याला 50 हजारांची कमाई!
तीन एकर शेतीमध्ये महिन्याला ५० ते ६० हजार रुपये कमवत आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथील सदाशिव गीते हे प्रयोगशील शेतकरी. एकाच पिकावर अवलंबून न राहतात वेगवेगळ्या पीक पद्धतीचा वापर करून शेतीतून पैसा कसा कमवावा, याचे उदाहरण श्री. गीते यांनी घालून दिले आहे. यांची योशोगाथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Shivar News 24. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3
इतर लेख