नोकरीNews 18 lokmat
25,000 रुपये प्रतिमहिना कमावण्याची संधी; 'या' पदांसाठी करा अर्ज!
➡️ बृहन्मुबई महानगरपालिका इथे लवकरच काही वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ असणार आहे.
या पदांसाठी भरती
१)कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant)
२)कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert)
३)ऑप्टोमेट्रिक (Optometric)
४)ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)
५)कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
➡️ कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) - लायब्ररी सायन्समधील पदवी असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.
➡️ कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) - होम सायन्समध्ये पदवी आणि न्यूट्रिशन किंवा डायटिशिअनमध्ये PG डिप्लोमा आवश्यक.
➡️ ऑप्टोमेट्रिक (Optometric) - ऑप्टोमेट्रीमध्ये टन वर्षांची पदवी आवश्यक.
➡️ ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - ऑडिओलॉजी किंवा स्पीच थेरपीमध्ये पदवी असणं आवश्यक.
कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)- कोणत्याही शाखेतील पदवी आणि टायपिंग आवश्यक.
इतका मिळणार पगार
कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant), कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) - ऑप्टोमेट्रिक (Optometric) -ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना
निवड प्रक्रिया
➡️ या पदभरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता आणि वेळ
➡️ आवक-जावंक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई 400022.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-न्यूज १८ लोकमत,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.