AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्तामौसम तक Devendra Tripathi
(24-30 जुलै) रोजी इतक्या जिल्ह्यात होणार अतिमूसळधार पाऊस!
शेतकरी बंधूंनो, २५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात होणार्‍या संभाव्य पावसाविषयी माहिती देण्यात येत आहे. २४ जुलै ते २६ जुलै पालघर ते सिंधुदुर्ग विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडा देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- मौसम तक Devendra Tripathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
58
8
इतर लेख