हवामान अपडेटAgroStar India
21 ते 23 एप्रिल दरम्यान या भागात होईल पाऊस !
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच ठिकाणी पिकाची काढणी चालू आहे . तसेच काही ठिकाणी नवीन लागवड देखील होत आहे .त्यामुळे आपल्याला पावसाचह अंदाज माहिती असणे गरजेचे आहे तर सध्या २१ ए २३ एप्रिल दरम्यान कसा असेल हवामान अंदाज याबद्दल अग्रोस्तर ऍग्री डॉक्टर यांनी माहिती दिलेली आहे तर ती माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:Agrostar india.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.