क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
2022 पर्यंत देशात 75 लाख महिला स्व-सहायता समूह करणार स्थापनः कृषीमंत्री
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, 2022 पर्यंत देशात एकूण 75 लाख स्व-सहायता (एसएचजी) समूह स्थापन करणार आहे. महिलांच्या सक्रिय सहभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन भारताचे उद्दीष्ट साकार होणार आहे._x000D_ तोमर म्हणाले की, देशभरातील 60.8 लाख एसएचजीसोबत 6.73 कोटीहून अधिक महिला सहभागी आहेत आणि २०२२ पर्यंत ग्रामीण विकास मंत्रालयाने एकूण 75 लाख स्वयंसहायता समूहांना महिलांचे जीवन सक्षम बनविण्याचे नियोजन केले आहे. _x000D_ ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षांत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्व-सहायता समूहांना 2.75 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) अंतर्गत गटाने 55 टक्के महिला सहभागी आहेत. त्याचबरोबर दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेत (डीडीयू-जीकेवाय) 4.66 लाख महिला सहभागी आहेत. _x000D_ संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, 9 मार्च 2020 _x000D_ ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा._x000D_ _x000D_
48
0
संबंधित लेख