AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
2000रू.नोटबंदी - लवकर हे करा काम!
💁🏻‍♂️तब्बल ७ वर्षानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात येत आहेत. आरबीआयच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटल्याप्रमाणे आता 2 हजाराच्या नोटा चलनातून कायमस्वरुपी बंद होणार हे नक्की आहे. मात्र या नोटा आज लगेच बंद झालेल्या नाहीत. 30सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत भरण्यासाठी मुदत आहे परंतु नोटा कुठे जमा करायच्या? नोटा बदलून कश्या मिळणार? या संबंधित बरेच प्रश्न सर्वाना पडले आहेत. चला तर मग याबद्दल अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
1
इतर लेख