AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgroStar India
20 ते 22 सप्टेंबर या जिल्ह्यांत पाऊस होणार!
शेतकरी बंधूंनो, राज्यात गेल्या ८ दिवसापासून पावसाने झोडपले होते. आता परत पावसाचे आगमन येत्या २ दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान अंदाज विषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
58
4