AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
18 वर्षाच्या मुलींना 75 हजार रू. मिळणार!
➡️मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात सुरु करण्यात येईल अशी घोषणा ९ मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आणि या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबांतील मुलींना देण्यात येणार आहे. तर या योजनेबद्दल संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
56
42
इतर लेख