AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी!
कृषी वार्ताTV9 Marathi
1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी!
👉🏻केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कृषी मंत्रालय आणखी बाजार समित्या ई-नामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसर पुढील काळात ई-नामवरील बाजार समित्यांची संख्या 2000 हजारापर्यंत पोहोचेल. तर,उप बाजारसमित्यांची संख्या 4 हजारांपर्यंत पोहोचू शकते. ई-नाम पोर्टलवर देशातील जवळपास 1.73 कोटी शेतकरी, व्यापारी आणि एफपीओ यांनी नोंदणी करुन व्यापार करत असल्याचं सांगितलं आहे संदर्भ:- TV9 Marathi. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
3
इतर लेख