AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
150 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता!
👉🏻राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद असेलेली योजना म्हणजे कृषि यांत्रिकीकरण योजना तर याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा जी आर प्रकाशित झालेला आहे. तर नेमके या मध्ये काय सूचना आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
0