AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
1.5 लाख रू.पीक कर्जमाफीचे आदेश!
➡️शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेंतर्गत रखडलेल्या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. ➡️यापूर्वी ज्यांची नावे वगळण्यात आली होती अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले आहेत.याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. ➡️संदर्भ : Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
251
10
इतर लेख