योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
15वा हप्ता येणार या दिवशी आपल्या खात्यात!
➡️पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एक मोठी भेट देणार आहे.
➡️सरकार पीएम किसानचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यात जमा करणार अशी बातमी समोर आली आहे. खरतर गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच पंधरावा हप्ता दिवाळीच्या पूर्वी खात्यात जमा होणार का हा सवाल उपस्थित केला जात होता.परंतु आता प्रतीक्षा संपली आहे. आणि हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.