AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दीड महिन्यात तेरा लाख टन साखर उत्पादन
कृषि वार्ताअॅग्रोवन
दीड महिन्यात तेरा लाख टन साखर उत्पादन
देशातील बहुतांश साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर ऊस गाळप सुरू केले आहे. यामुळे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मिळाले आहे.
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या गाळप हंगामात पहिल्या ४५ दिवसांत कारखान्यांनी १३.७५ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.६७ लाख टन साखर उत्पादन घेतले होते, अशी माहिती भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) दिली आहे. संदर्भ –अग्रोवन २३नोव्हे १७
15
0