हवामान अपडेटAgroStar India
13 ते 16 ऑक्टोबर या जिल्ह्यांत पाऊस होणार!
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रात परतीच्या पावसाची सुरवात झाली आहे. परंतु महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता हवामानविभागाने वर्तविली आहे. १३ ते १६ ऑक्टोबर च्या दरम्यान कोण कोणत्या जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसणार आहेत. याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
10
इतर लेख