AgroStar
महसूल विभागTech With Rahul
1,2 गुंठे जमीन खरेदी केली आहे? 7/12 उताऱ्यावर लागणार
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र मध्ये तुकडे बंदी कायदाचा उलंघन होऊन जमिनीची खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मूळ मालकाचे परत नाव लावण्यात येत आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech with Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
17