12वी पास तरुणांना मुलाखतीद्वारे नोकरी!
नोकरीAgrostar
12वी पास तरुणांना मुलाखतीद्वारे नोकरी!
या पदांसाठी भरती OSD (HR) सहाय्यक – SAP लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन) प्रकल्प व्यवस्थापक (SBIA) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 1. OSD (HR) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार PGDM किंवा MBA in HR पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 2. सहाय्यक – SAP - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.C.S /PGIN E&C / I.T./P.G.in C.S. पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 3.लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.com and Inter CA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 4. प्रकल्प व्यवस्थापक (SBIA) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBA in Marketing पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रं 1.Resume (बायोडेटा) 2.दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला 3.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 4.ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 5.पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी career@auric.city अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 मुलाखतीचा पत्ता कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३ मुलाखतीची तारीख 10 जानेवारी 2023 माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://servicesappauric.auric.city/uploadDocuments/portlet/PORTLET_DOC_E_20230102_100810.pdf या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://www.auric.city/ ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
7
इतर लेख