AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडAwadh live kheti
100 रुपयांत होणार 5 ते 6 एकराचे काम!
➡️आजच्या कृषी जुगाड मध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेतकरी आपल्या शेतात मल्चिंग शीट लावताना देशी जुगाड बनवून आपली मजुरांची मजुरी कशी वाचवू शकतो आणि तो एकच शेतकरी अनेक मजुरांची कामे एकट्याने कसे करू शकतो. तर या स्वस्तात मस्त जुगाडाची माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Awadh live kheti हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
5