AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानRoyal shetkari
100 टक्के अनुदानावर विहरी खोदण्यासाठी आहे शासकीय योजना!
शेतकरी बंधूंनो, विहीर खोदण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. याच योजनांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर विहीर खोदणे हि एक योजना आहे. या योजनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Royal Shetkari, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
59
35
इतर लेख