AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
साखर आयात शुल्कात 10 टक्के वाढ
कृषि वार्ताअॅग्रोवन
साखर आयात शुल्कात 10 टक्के वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातून कमी दरात साखर देशात आयात होत असल्याने देशांतर्गत साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारने सोमवारी (ता. 10) साखरे वरील आयात शुल्क 40 टक्क्यांवरून 50 टक्के केले आहे. अॅग्रोवन 11 जुलै 2017 जर आपल्याला आपल्या अॅग्रोस्टार अॅप मध्ये अशा प्रकारचा बातम्यांचा अपडेट हवा असेल तर, कृपया पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करून लाईक करा आणि आम्ही आपल्याला असे महत्त्वाचे अपडेट पाठवू.
82
0
इतर लेख