नोकरी आणि शिक्षणAgrostar
10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी!
👉🏻केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.
👉🏻संस्था– केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल
👉🏻पदसंख्या– 787
👉🏻भरली जाणारी पदे– कॉन्स्टेबल ट्रेंड्समन
👉🏻अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाइन
👉🏻अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख– 21 नोव्हेंबर 2022
👉🏻अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख -20 डिसेंबर 2022
👉🏻आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव -उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
👉🏻आवश्यक कागदपत्रे -
1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
3. शाळा सोडल्याचा दाखला 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 6. पासपोर्ट साईझ फोटो
👉🏻अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – https://drive.google.com/file/d/1gQ6sKI1rQcLW_rJdMPl4kurO4tBCkD4s/view
👉🏻अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in
👉🏻ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा - https://www.cisfrectt.in/index.php
👉🏻संदर्भ :Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.