10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी!
नोकरीलोकमत
10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी!
कोरोनास्थितीत 10 वी पास उमेदवारांना नौदल क्षेत्रात नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन नेव्हीने नाविक एमआर पदांवर भरतीचे आयोजन केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज 19 जुलैपासून करू शकतात. 23 जुलै 2021 ही शेवटची तारीख आहे. या भरतीच्या माध्यमातून नौदलामध्ये सेलर मॅट्रिक (10 वी) क्लास रिक्रुटमेंट शेफ, स्टिवॉर्ड आणि हायजिनिस्टच्या पदांसाठी एकूण 350 जागा भरणार आहेत. Joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 यामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, तेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
49
27
इतर लेख