नोकरीन्यूज १८ लोकमत
10 वी ते पदवीप्राप्त उमेदवारांसाठी मोठी भरती!
➡️सैनिक स्कूल सातारा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नर्सिंग असिस्टंट, सामान्य कर्मचारी, वॉर्ड बॉय, या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
➡️नर्सिंग असिस्टंट -या पदभरतीसाठी नर्सिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
➡️सामान्य कर्मचारी - या पदभरतीसाठी दहावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
➡️वॉर्ड बॉय - या पदभरतीसाठी दहावी उत्तीर्ण केली घेतली असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
➡️नर्सिंग असिस्टंट- 25,500/- रुपये प्रतिमहिना
➡️सामान्य कर्मचारी - 18,000/- रुपये प्रतिमहिना
➡️वॉर्ड बॉय - 25,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
1)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
2)शाळा सोडल्याचा दाखला
3)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
4)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
5) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
➡️प्राचार्य, सैनिक स्कूल सातारा, सातारा – 415001
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जानेवारी 2022
संदर्भ:- न्यूज १८ लोकमत,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.