AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वी पाससाठी रेल्वेत भरती!
नोकरीAgrostar
10वी पाससाठी रेल्वेत भरती!
➡️भारतीय मध्य रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. हि दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आसणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ✔️पदासाठी भरती : अप्रेन्टिस ✔️एकूण जागा : 2422 जागा ✔️अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2023 ✔️शैक्षणिक पात्रता : दहावी पर्यंत शिक्षण तसेच ITI पर्यंत शिक्षण आवश्यक ✔️अप्रेन्टिस उमेदवारांना : 7000/- रुपये प्रतिमहिना स्टायपेंड मिळणार आहे. ✔️ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लिंक : https://rrccr.com/TradeApp/Login/Home ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
6
इतर लेख