नोकरीNews 18 lokmat
10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी!
➡️महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
➡️अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) एकूण जागा 30
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी उमेदवारांचं वय 18 ते 33 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र
ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
शाळा सोडलायचा दाखला
मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्याचं domicile प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
हे सर्व प्रमानंतर उमेदवरांनी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-न्यूज १८ लोकमत,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.