AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 69 जागांसाठी नोकरीची संधी!
नोकरीन्यूज १८लोकमत
10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 69 जागांसाठी नोकरीची संधी!
➡️महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अमरावती इथे लवकरच ६९ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. वीजतंत्री , तारतंत्री, कोपा या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी भरती 1) वीजतंत्री 2) तारतंत्री 3) कोपा एकूण जागा - 69 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ➡️दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक ➡️दहावी आणि बारावीची सर्व प्रमाणपत्रं ➡️ITI च्या सर्व सेमिस्टर्सची प्रमाणपत्रं. ➡️शाळा सोडल्याचा दाखला ➡️जातीचा दाखला ➡️आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र. अर्ज करण्यासाठीचा पत्ता ➡️कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती. अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ ऑक्टोबर २०२१ 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
36
इतर लेख