नोकरीAgrostar
10वी उत्तीर्णांनो, महावितरणमध्ये 94 जागांसाठी भरती !
➡️ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री). या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 असणार आहे.
➡️ या पदांसाठी भरती :
👉🏻अपरेंटिस वीजतंत्री
👉🏻अपरेंटिस तारतंत्री
👉🏻एकूण जागा - 94
➡️ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
👉🏻अपरेंटिस वीजतंत्री :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि ITI.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
👉🏻अपरेंटिस तारतंत्री :

➡️ ही कागदपत्रं आवश्यक :
👉🏻 Resume (बायोडेटा)
👉🏻दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
👉🏻शाळा सोडल्याचा दाखला
👉🏻जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
👉🏻ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
👉🏻पासपोर्ट साईझ फोटो
➡️ अर्ज करण्यासाठीचा पत्ता :
अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड.
Engineer उमेदवारांनो, सेंट्रल रेल्वेत नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नका; करा अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 मे 2022
➡️ संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.