AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वा हफ्ता अद्यापही आपल्याला मिळाला नाही, असं तपासा नाव!
कृषी वार्ताकृषी जागरण
10वा हफ्ता अद्यापही आपल्याला मिळाला नाही, असं तपासा नाव!
➡️एक जानेवारी २०२२, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताचे यशस्वी पंतप्रधान यांनी देशातील दहा कोटी ८० लाख शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी किसान योजनेचा दहावा हप्ता वितरित केला. ➡️पीएम किसान सम्मान निधि योजनाच्या ऑफिशियल वेबसाईट नुसार पीएम किसान योजनेचा १ जानेवारी दरम्यान जमा केला गेला आहे. मात्र असे असले तरी १० वा हप्ता हा शेतकऱ्यांना वेळेवर मिळू शकला नाही.यासंदर्भात तक्रार कुठे करणार याविषयी शेतकऱ्यांना अद्याप माहिती नाही. यासाठी तुम्ही तक्रार कुठे करावी हे जाणून घेऊया ➡️शेतकरी मित्रांनो जर आपणास पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता प्राप्त झाला नसेल, तर आपण याबाबत विचारपूस करू शकता. ➡️जर आपणास या विषयी तक्रार करायची असेल तर आपण पीएम किसान सम्मान निधि योजना यासाठी जारी केलेल्या 155261/ 011-24300606, 011-23381092 या हेल्पलाइन नंबरला फोन करू शकता. ➡️तसेच आपण https://pmkisan.gov.in या ईमेल आयडीवर तक्रार देखील करू शकता. हा ई-मेल फक्त महाराष्ट्र राज्यासाठी जारी केला गेला आहे. संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
8
इतर लेख