AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वी-12वी पाससाठी सरकारी नोकरी!
नोकरी आणि शिक्षणAgrostar
10वी-12वी पाससाठी सरकारी नोकरी!
👉🏻इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 असणार आहे. 👉🏻या पदांसाठी भरती- तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस 👉🏻एकूण जागा - 1760 👉🏻या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी. बारावी, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे 👉🏻तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 👉🏻उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 👉🏻उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 👉🏻 आवश्यक कागदपत्रे : १. बायोडेटा २.दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं ३.शाळा सोडल्याचा दाखला ४. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ५. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) ६.पासपोर्ट साईझ फोटो 👉🏻या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://iocl.com/apprenticeships या लिंकवर क्लिक करा. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
16
इतर लेख