नोकरीन्यूज १८लोकमत
10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 69 जागांसाठी नोकरीची संधी!
➡️महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अमरावती इथे लवकरच ६९ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. वीजतंत्री , तारतंत्री, कोपा या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
या पदांसाठी भरती
1) वीजतंत्री
2) तारतंत्री
3) कोपा
एकूण जागा - 69
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
➡️दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
➡️दहावी आणि बारावीची सर्व प्रमाणपत्रं
➡️ITI च्या सर्व सेमिस्टर्सची प्रमाणपत्रं.
➡️शाळा सोडल्याचा दाखला
➡️जातीचा दाखला
➡️आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
➡️कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ ऑक्टोबर २०२१
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- न्यूज १८लोकमत,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.