AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
1 लाख 1 हजार अनुदान, लवकर करा अर्ज!
👉🏻राज्यात 'लेक लाडकी ही योजना' राबविली जात आहे. दि. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी टप्प्या-टप्प्याने तिला रुपये 1 लाख 1 हजार एवढी रक्कम देण्यात येत आहे.त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन शाशनाकडून करण्यात आलेले आहे.तर हा अर्ज करताना कोणत्या अटी, शर्ती आणि पात्रता आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
1
इतर लेख