समाचारTech With Rahul
1 ते 2 गुंठे जमिन खरेदि रजिस्ट्री नवीन नियमानुसार अशी करा!
शेतकरी बंधुनो महाराष्ट्र राज्यात जमिनीच्या खरेदि विक्री वरती तुकडे बंदि कायद्यानुसार बंधी घालण्यात आलेली आहे मात्र जिल्हाधिकारी किंवा संक्षम अधिकारी यांच्या परवाणगीने लेआऊट पाडून असे जमिनीचे व्यवहार संबंधी नवीन अपडेट जाहीर केले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-Tech with rahul
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.