कृषी वार्ताTech With Rahul
1 ते 2 गुंठे जमिन अशी विका! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
शेतकरी बंधुनो, जमिनीचे तुकडे पाडून विक्री करायची असल्यास त्या जमिनीची एन.ए. (NA) प्रक्रिया पूर्ण करावी लागते, या व्हिडीओ मध्ये जमिनीचा एन.ए. कसा करावा याबाबत माहिती दिलेली आहे.तरी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Tech with rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
25
इतर लेख