AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
1 जुलै पासून शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रू अनुदान !
➡️नियामित पिककर्ज परात फेडकरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजर रूपये प्रोस्ताहन अनुदान 1 जुलै 2022 पासुन वितरीत करण्यात येणार आहे, या बाबत या व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. ➡️संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
459
62
इतर लेख