नई खेती नया किसानAgrostar
1 एकरा मध्ये 14 टन माल!
🍉चांदुर रेल्वे येथील शेतकरी मोहन उमरटकर यांनी खरबूज पिकाची लागवड केली होती.परंतु बुरशीच्या प्रादुर्भावामुळे त्याचे हातचे पीक नुकसानीच्या दारात सापडले होते. यावेळी त्यांनी अॅग्रोस्टार च्या अॅग्री डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच प्लॉट मधून तब्ब्ल 14 टन माल काढला.
🍉याबद्दल त्यांनी पोस्ट लिहून सुद्धा कळवले आहे तर त्याची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा.
🍉संदर्भ:Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.