AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrowone Marathi
00:52:34 हे विद्राव्य खत बनवा घरच्याघरी!
➡️ मित्रांनो, 00:52:34 हे मोनो पोटॅशियम फॉस्फेट (MKP) आहे. जल विद्राव्य फॉस्फरस आणि पोटॅशने समृध्द असणारे हे विद्राव्य खत भाजीपाला पिके किंवा फळ पिकांमध्ये चमक, एकसमान रंग आणि चव सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात फवारणी अथवा ठिबकद्वारे वापरले जाते. ➡️ शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो. ➡️ तर हे विद्राव्य खत घरच्या घरी कसे तयार करावे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ नक्की बघा. संबंधीत उत्पादने- AGS-CN-446 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Agrowone Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
23