स्मार्ट शेतीKisan Agrotech
या पिकाची लागवड करून कमवा एकरी 5 लाख रु नफा!
शेतकरी बंधूंनो, ड्रॅगन शेती संदर्भात माहिती घेणार आहोत. महेश असबे यांनी बीटेक करून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेती मध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले आहेत.चला तर जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी प्रयोगाची योशोगाथा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Kisan Agrotech . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
12
इतर लेख