AgroStar
सल्लागार लेखआधुनिक शेतीचा गोडवा
फळ माशीचा नायनाट करा आजच!
सध्या सगळीकडे वेलवर्गीय पिकाची लागवड झालेली आहे. कलिंगड, काकडी, कारली, कद्दू, काकड़ी, दोडकी इत्यादी पिकामध्ये फळाचे आकार वेडेवाकडे होऊन त्या फळास बाजारात भाव मिळत नाही. आणि हे सर्व फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. फळमाशीचे नियंत्रण वेळीच करणे आवश्यक असते. यासाठी काय उपाययोजना कराव्यात त्याही अगदी कमी खर्चात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-आधुनिक शेतीचा गोडवा हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
4
इतर लेख