व्हिडिओABP MAJHA
एक एकरातील गुलाबातून महिना ६० हजारांचा नफा...
कित्येक वर्षी पारंपरिक पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला काही काळा नंतर म्हणावं तसं उत्पन्न मिळंत नाही. अशा वेळी जमिनीला पीक बदलाची गरज असते. हीच गोष्ट ओळखून बुलढाण्यातील एका शेतकऱ्यांनी एक एकरात गुलाबाची लागवड केली आणि त्याना ही शेती चांगलीच फायद्याची ठरलीय. तर त्यांचा अनुभव व शेती करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- ABP MAJHA, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
7
इतर लेख