ऊस पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा करा वापर!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
ऊस पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा करा वापर!
➡️ लोह, जस्त, मँगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्ये ऊस पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाची आहेत.ही ६ प्रकारची अन्नद्रव्ये असलेले नुट्रीप्रो ग्रेड - २ हे अन्नद्रव्ये १ ग्रॅम /लिटर पाण्यासोबत फवारावे .तसेच चुनखडीच्या जमिनीत जस्ताची कमतरता जास्त दिसते. अशा जमिनीत एकरी ८ किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून चांगले महिनाभर मुरवावे. आणि नंतरच चळी घेऊन मातीआड करावे किंवा झिंक सल्फेट या रसायनाचे ०.५ % द्रावण ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा पिकावर फवारावे. ➡️ संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
2
इतर लेख