AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद आणि आले पिकातील कंदकूज समस्या!
गुरु ज्ञानAgrostar
हळद आणि आले पिकातील कंदकूज समस्या!
🌱चालू हंगामामध्ये बदलत्या वातावरणामुळे हळद आणि आले पिकामध्ये कंदकूज समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कंदातील कोवळ्या फुटीवर लागण होऊन पाने पिवळसर तपकिरी होतात. तपकिरी काळपट रंगाचे खोड सहज उपटून येते. कंद मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडते. यावर प्रतिबंधातमक उपाययोजना म्हणून कॉपर ऑक्सि क्लोराईड  घटक असणारे कूपर 1 @500 ग्रॅम प्रति एकर ठिबक मधून सोडावे अथवा आळवणी करावी. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
30
3