AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद आणि आले पिकातील कंदमाशी नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आले पिकातील कंदमाशी नियंत्रण !
🌱योग्य वेळेत पाऊस न होणे म्हणजेच लांबलेला पावसाळा कंदमाशीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल असतो.हळद आणि आले पिकामध्ये कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. 🌱5 ते 7 दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या अळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकावकंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंद कूज होण्यास सुरुवात होते. नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC घटक असणारे अरेक्स-505 व थायामेथोक्सम 75% एसजी घटक असणारे शटर यांची एकत्रीत आळवणी अथवा ड्रीप च्या माध्यमातून वापर करावा. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
4
इतर लेख