AgroStar
हळद आणि आले पिकातील जमिनीतील कीड आणि रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रण!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आले पिकातील जमिनीतील कीड आणि रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रण!
हळद आणि आले पिकातील जमिनीतील कीड आणि रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी - आले आणि हळद पिकाची उगवण झाल्यानंतर सुरुवातीला जमिनीतील कीड आणि रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी मेटारायझिम ऍनिसोप्लीया घटक असलेले कालीचक्र कीटकनाशक २ किलो आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी घटक असलेले संजीवनी @ २ किलो, सुडोमोनास फ्लोरोसन्स घटक असणारे फसल रक्षक २ किलो प्रती एकर आळवणी पद्धतीने द्यावे. शक्य झाल्यास स्लरी बनवून याचा वापर केल्यास जास्तीचा फायदा होईल.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
127
50
इतर लेख